ग्रामपंचायत ओणनवसे सरपंच १९५८
दापोली तालुका पंचायत समिती सदस्य १९६२
रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य १९६७
तालुका पंचायत समिती उपसभापती १९६७-७२
दापोली तालुका सुपरवायझिंग युनियन चेअरमन १९६९-७१
महाराष्ट्रियन वैश्य समाज कार्यकारी सदस्य १९६०
सह्यद्री एज्युकेशन सोसायटी, सावर्डा चेअरमन १९५५
जिल्हा नागरी पुरवाठा समिती, रत्नांगिरी सदस्य १९७८
घरेलु कामगार संघ, मुंबई संस्थापक १९७०
दापोली तालुका लो. टिळक स्मारक समिती कोषाध्यक्ष १९७२
जिल्हा रस्ता कामगार संघ कार्यकारी सदस्य १९७५
दापोली मंडणगड वीज ग्राहक संघ अध्यक्ष १९७६
ओणनवसे वि.का.सह.सोसा. मुख्य प्रवर्तक १९६२
गुडघे गट वि.का.सह. सोसा. कार्यकारी सदस्य १९६१
शहर वाचनालय दाभोळ अध्यक्ष १९७७
दाभोळ बंदर विकास परिषद सेक्रेटरी १९७४
बांधकाम समिती, ग्रामपंचायत दाभोळ चेअरमन १९७७
जिल्हा पत्रकार संघ सदस्य १९६०
युवक मित्र कला संगम, ओणी अध्यक्ष १९५९
जिल्हा पत्रकार संघ कार्यकारी सदस्य १९७६
ट्रॉलर कामगार संघ अध्यक्ष १९७२
दर्यावर्दी कामगार संघ अध्यक्ष १९६३
रत्नांगिरी जिल्हा केमिस्ट अ‍ॅड ड्रगिस्ट असोसिएसन उपाध्यक्ष १९८२
अखिल दाभोळ खाडी भोई समाज सल्लागार १९७२
भोपण-दाभोळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अध्यक्ष १९७२-९०
ग्रामपंचायत दाभोळ सदस्य १९८४-९०
दाभोळ वि.का.स.सो.लि चेअरमन १९८३-९०
सागरपुत्र विद्या विकास संस्था सरचिटणीस १९८३
महिला औद्योगिक सोसायटी संस्थापक १९८९
दाभोळ पं.एज्यकेशन सोसायटी चेअरमन १९८६-८८
कोकण जनता परिषद उपाध्यक्ष १९८८
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती १९७८-९०
कोकण मराठी साहित्य परिषद सदस्य १९९४
दापोली ता.को. मराठी साहित्य परिषद सद्स्य १९९४
आय.टी.आय. देवरुख कार्यकारी सदस्य १९९५
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था, गुहागर कार्यकारी सद्स्य संस्थापक  २००२
समर्थ शिक्षण संस्था, वाकवली संस्थापक  २००१
दापोली तालुका साहित्य संमेलन अध्यक्ष २००६

Rare sketch fromAnna Shirgaonkar's collection